Kid's wardrobe management Part 1
Share
चातुर्मासात आषाढी एकादशीपासून सणासुदीचा जो मौसम सुरू होतो तो थेट दिवाळी नंतरच उसंत घेईल. .
**This is the best time to rebuild perfect ethnic wear wardrobe for your kids !**
Here are some expert tips on how you can build a perfect Ethnic Wear Wardrobe for your kiddos..
**Kid's wardrobe management Part 1**
1. गेल्या वर्षीचे दिवाळीत घेतलेले कपडे आत्ता आत्तापर्यंत होत असतील तरी परत एकदा माप तपासून पहा. अगदीच न बसणारे कपडे बाजूस काढा. काही कपड्यांवर जोडीला काहीतरी नविन कपडा शिवून किंवा तयार घेतला तर चालेल का हे बघा.
2. कोणत्या सणाला कोणता ड्रेस घालायचा याचं "Pre-planning" करावं ..
3. एक ड्रेस कधी आणि कुठे परत वापरता येईल हे आधीच विचार करून ठेवलं तर ऐन वेळेस गडबड उडणार नाही.
4. सण समारंभांचं वर्गीकरण करून प्रसंगानुरूप कपडे विकत घ्या. सगळेच कपडे फार भरजरी नसावेत तसेच सगळेच अगदी साधेही नसावेत.
5. Mix and match करता येतील अशा गोष्टींमध्ये नक्कीच गुंतवणूक करा.
6. Accessories चा अवश्य विचार करा. मुलांना आवडतील अशा accessories चं छानसं कलेक्शन हळूहळू जमवा.
पुढील भागात मी प्रसंगानुरूप कपडे कसे निवडावेत याबद्दल अधिक माहिती देईन. तोपर्यंत या आठवडय़ात एकदा छान पैकी मुलांच्या कपड्यांचं कपाट आवरा आणि अजिबात न बसणार्या कपड्यांचा योग्य तो विनियोग करा !
1. Try again the dresses bought for the diwali last year, they might not fit your kid now.. also check if you can combine last year's dresses with any new small addition.
2. Pre-decide the dresses for each occasion and festival.
3. Think ahead, which dress can be repeated on different occasions.
4. Prioritize occasions and festivals and buy clothes accordingly. Collect a range a ethnic wear clothes from simpler ones to heavier ones.
5. Invest in clothes which can mix and matched.
6. Buy some nice accessories which kids also like to wear.
In the next part of this article, I'll share some insights on how to choose apt clothes for any occasion.
Till then just go ahead and organize your kid's wardrobe .